When we reached Jhansi it was well past 9PM. We took an auto
and he agreed to drop us to Orchha. We were kind of worried about our safety; I
shared my live location with a friend back home. But the auto driver seemed to
be good guy and he dropped us near our homestay. The homestay owner - uncle
checked us in and we requested if we could get some Aloo Paratha They obliged
us with freshly made just for us.
The room was too good for the charge we paid. It had been a
long day and thankfully everything had gone well. We slept off fast.
Day Three
Gunjan had woken up early and been for Yoga on the rooftop.
I chose to sleep in for some more time. We started off a bit late in morning. First
on the list was Ram Raja Sarkar Palace – Temple. The mobile phones were to be
switched off and no photography was allowed. The Ram Raja Sarkar is believed to
be the governing authority of this locality.
After the Darshan we went to Chaturbhuj Temple, Jehangir
Mahal and Raja Mahal. The Raja mahal has some good frescos which are being
conserved. The paintings are depicting scenes from mythology and Ramayana and
Mahabharata.
The day was getting hot and now we were also very hungry.
Gunjan recommended a place “Café Nomads” for lunch. We went there and food was
delicious. I am somewhat skeptical about online recommendations, but they
proved me wrong.
Now we were close to the famous Orchha Chhatris - the
cenotaphs. There are 9 Chhatris, out of which six are being maintained and
visitors are allowed. Three chhatris were closed out of which one is biggest of
all: Raja Veer Singh Dev’s chhatri.
It was around 3PM and we desperately needed a break now. So,
we went to the homestay and rested for
some time. Now last one on list was Lakshmi Temple which was less than a
kilometer away from
our homestay. So at 415 PM we again started our odyssey.
The Lakshmi Temple is somewhat on a hillock. It is huge structure with outer
wall and sanctum sanctorum inside. The idol of Lakshmiji is not big but the
temple is functional yet i.e. Puja is performed daily.
The walls from inner side have been painted with several
mythological stories along with some of those from certain battles of Indian
upsurge of 1857AD against British rule. We spent quiet some quite time here and
then the security guard told us it was about closing time, hence we left.
There is a huge Baobab tree which is named as“Kalpavriksha”and is also being marketed as by MPTDC and I have no clue why… We went there
just out of curiosity and I couldn’t find any reason to call it a Kalpavriksha
– a tree that grants every wish.
We wanted to see the lights of Chhatris from opposite side
of the river, however the way was sealed with barbed wire, so we returned to
main town of Orccha and went to attend the Aarati at Ram Raja Sarkar Temple at
7 PM.
It was really enchanting to see the faith of so many people
in one place. As I mentioned earlier The Ram Raja Sarakar is believed to be the
governing authority of this locality, hence every evening before Aarati, a
guard of honor is performed by local police.
After Aarati, we did little shopping of glass bangles with
some bits and bobs. Then the very delicious gujia found their way in our
tummies and in the bags along with few other delicacies.
We returned to the room and requested uncle to oblige us with
dinner. Meantime, we packed considering that both of us were to take our
separate trains next day to our respective destinations. (Bedding!) Uncle also
arranged for an auto to pick us up next day early morning. There was an elderly
couple who was staying at same homestay asked if they could join us, we were
happy to have them.
For a change, we slept pretty early that night.
Day Four
We woke up well in time, got ready and auto driver arrived
on time. It was pleasantly cold when we drove to Jhansi. We wanted to keep our
luggage in the cloak room at the station but they won’t accept because it was
not locked. They sent us to some toilet facility at the entrance of the railway
station who accepted our big backpacks with some charge. We took an auto to
Jhansi fort which is like 3 kms away from the station.
The fort is a small structure on a hill top. The
fortification is strong yet and the monument is managed by ASI. We took a walk
along with the fortification. The Indian Tricolour was flurrying high on the
fort which obviously reminded me why the queen sacrificed herself in the
battle. (Not exactly in the battle but
while being chased!) Looking at time, we cut short our trip on the fort and
returned to the railway station. Soon after Gunjan left for her next
destination and thankfully my train arrived on time.
Few highlights of the trip were:
1) Uttar Pradesh and Madhya Pradesh are really developing
good in all senses.
2) Toilets were really clean no matter where we went. Be it
monuments, railway stations or roadside restaurants, anywhere everywhere.
3) All the cell phone services had good coverage again
anywhere everywhere. Whilst on our auto ride from Jhansi to Orchha, I shared my
live location for about 45 minutes and it did not drop even for 10 seconds.
4) I wore somewhat fancy touristy clothes like shorts and tunics
and did not have to face eve teasing even once.
5) No cheating, no extra charge, no unnecessary hi hellos,
no pictures without our knowledge, no uncomfortable advances…perfectly safe for ladies!!!
This trip was like meant for some peace of mind to by
bringing pieces of mind together! Gunjan love you loads for this trip and
beyond!
Fact File:
Pune to Thane: Shivneri 450 Rs.
Thane to CSMT: Ameya dropped us
CSMT to Gwalior:Rajdhani Express departure 1600 and arrival at Gwalior at 0615.
Gwalior Stay:
Seth Vidhichand Dharamshala 1500 for one night
Room was ok ok types but expensive for charge we paid.
Gwalior intra- city transit:
Hired a bike for 2 days at Rs 500 per day.
Vendor: rent my UFO. Contact: Bunny Bhaiyya: 9669229053
Contact info:
Gwalior to Jhansi
MP State Transport bus: Rs. 150 each
Jhansi to Orchha and back:
Private auto rickshaw: Rs. 300 one way.
Orchha: we went around on foot as everything is well within
city limits.
Lunch at Café Nomads:
Aloo Paratha and Curd Rice
Orchha Stay: Rs. 600 per night (two nights) Hotel Sunset
परवा फेसबुकवर प्रकाशच्या हॉटेलची जाहिरात टाकली आणि सुधीर दादा ने कंमेंट केली. त्यावर सगळेच तुटून पडल्यासारखे कॉमेंट करायला लागले. यात दादाच...
परवा फेसबुकवर प्रकाशच्या हॉटेलची जाहिरात टाकली आणि सुधीर दादा ने कंमेंट केली. त्यावर सगळेच तुटून पडल्यासारखे कॉमेंट करायला लागले.
यात दादाचा पहिला मुद्दा असा होता कि गडावर का नॉन व्हेज देताय. त्यावर माझे त्यांच्याशी बोलणे झाले, त्याचा सारांश असा:
"गडावर नॉन व्हेज अजिबात दिले जात नाही. खाली पाचनई किंवा खिरेश्वर मध्ये आधी सांगितले तर ते मिळते पण परत सणवार, यात्रेचे दिवस वगळून. हा माझा फर्स्ट हॅन्ड अनुभव आहे, फार जुना पण नाही अगदी या वर्षीचा फेब्रुवारी मधला. प्रकाशने गडावर देणार नाही असे ठामपणे सांगितले, खिरेश्वर मध्ये बाळू म्हणाला यात्रा तोंडावर आहे, घरी सामान येऊन पडले आहे, बाहेर शेतात देतो अगदीच हवे असेल तर." आम्ही घेतले नाही हा भाग निराळा.
यावर काही जणांचे म्हणणे असे पडले कि पुर्वी गडावर बनत नसेल का? तर त्याचे उत्तर असे आहे कि अगदीच बनत असेल, त्रास देणारे वाघ, रान डुकरे, तितर वगैरे जे काही सहज उपलब्ध होत असेल ते सगळे नक्कीच खाल्लं जात असणार. लॉजिक आहे, ऐतिहासिक पुरावा माझ्याकडे नाही. पण पण पण ...
पुर्वीची बहुतेक माणसे शहाणी होती, थोडक्यात समाधानी होती. पैशाच्या मागे लागून पिशाच्च नव्हती झालेली. त्यामुळे कुठे थांबायचे हे त्यांना निश्चित कळायचे. आज परिस्थिती तशी नाही. जिथे खातात तिथेच थुंकणारी (अजुन घाण बोलायचे आहे पण नको) लोकं आहेत. खाल्लेल्या गोष्ठींची विल्हेवाट कशी लावायची हे कळत नाही.
कोंबडी मारतानाची प्रोसेस काय असते ते माहित असते बहुतेक सगळ्यानाच, तिच्या पिसांचे, जो भाग खाल्ला जाऊ शकत नाही त्याची विल्हेवाट कशी लावावी? उडू द्यायची पिसे आणि मग विशालगणेशच्या सोंडेवर, केदारेश्वरच्या पिंडीवर बसू द्यायची? की जे रक्त वाहील त्याने हरिश्चंद्रेश्वराचा अभिषेक करायचा की वाहू द्यायचे सप्त तीर्थात?
मांस प्लास्टिक पिशवीतून नेले जाते, तिची विल्हेवाट कशी लावायची तर ती कड्यावरून खाली टाकायची. इथे मग तो हरिश्चंद्राचा कोकणकडा असो नाहीतर नाहीतर सिंहगडाचा डोणागिरी. जेवायला वापरणार स्टायरोफोमची ताटे आणि चहाला परत प्लास्टिकचे ग्लास. कारण स्टीलची ताटे उचलून आणणे आणि धुवायचे (इतरांचे) उष्टे काढायचे कष्ट करायचे कोणी? कारण येणाऱ्या "पर्यटकांना" गरजेपेक्षा जास्त घेणे आणि वाया घालवणे कळते कारण हे लोक पैसे मोजतात इतरांना बोलायचे काय कारण! ("मै पैसा दे रहा हुन, तुम कोन होती हो बोलने वाली" हे मी दर वेळी ऐकले आहे)
हीच पुर्वीची माणसे इतकी शहाणी होती कि बहुतेक किल्ल्यावर निरनिराळ्या कारणासाठी वापरण्याचे पाणी देखील वेगळे असायचे. (आज लोक बिनधास्त उष्ट्या बाटल्या बुडवून पाणी भरून घेतात.) याच लोकांना कचऱ्याचे व्यवस्थापन माहित होते. त्यामुळे जरी अशी शिकार झाली / केली कि त्यानंतर उरलेल्याची विल्हेवाट कशी लावायची हे माहित होते. आज जो हाडाचा किंवा मराठीमध्ये प्रो ट्रेकर असतो त्याला माहित असते याची विल्हेवाट कशी लावायची ते पण बहुतेक वेळा "पर्यटक" / नवशिके फारतर मिळेल त्या प्लास्टिक पिशवी मध्ये भरून बाजुला सारून ठेवतात. रात्री एखाद्या प्राण्याने या मांसाच्या वासामुळे हल्ला केला तर कसे वागावे याची सुद्धा शुद्ध नसते, इंस्टाग्राम लाईक्स कश्या मिळवायच्या याच्या ट्रैनिंग मध्ये त्याचे ट्रैनिंग झालेलेच नसते. त्यामुळे आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न आला कि गोंधळ उडणारच ना.
बरं फक्त नॉन व्हेज खातील तर कसे त्यासोबत दारू पाहिजेच ना. एखाद्या तळ्याकाठी छानश्या रिसॉर्ट मध्ये मंद प्रकाशात हळूच एखादा घोट चवीने पीत दारू प्यावी तर ते नाही. कोण जास्त पिईल याची स्पर्धा करायची आणि एखादी टाकी भरायची असल्यासारखी ढोसायची आणि कुठेतरी जाऊन भडाभडा ओकायचे काय तरी बाई यांची हौस. त्यात एखादी बाई दिसली तर मग सुटलाच संयम! जर अश्या बेधुंद लोकांनी गडावरच्या किंवा इतर पर्यटक मुलींवर काही अतिप्रसंग केला तर कोण जबाबदार? मी स्वतः असे काही नमुने दाखवू शकते जे अगदी रायगडावर मुलींना घेऊन गेलेत लग्नाआधी मधुचंद्राचा कार्यक्रम करायला! (नाव विचारायला येऊ नका)
दारूच्या अमलाखाली असलेल्या तिघांनी आंबोलीला काय केले हे लक्षात आहे की त्याची देखील एकदा उजळणी करायची आहे?
आज सिंहगड, पन्हाळा सारख्या ठिकाणी गाडी वरपर्यंत जाते तिथे काय परिस्थिती आहे हे मी काय वेगळे सांगायला हवे? use and throw अशी सवय लागल्यामुळे प्रचंड कचरा. आणि याला फक्त पर्यटक जबाबदार नाहीत स्थानिक देखील आहेत. आपल्या बाटल्या विकल्या जाव्यात म्हणुन राजगडावर असलेला अक्षय्य पाण्याचा स्रोत असलेले टाके चपला टाकून खराब केलेलं मी स्वतः पाहिलेय. याच स्थानिकांनी शाळेतल्या मुलांवर मधमाश्यांनी हल्ला केल्यावर जी बाटली खाली २० रुपयांना मिळते ती एरवी गडावर ४० रुपयांना विकली जाते आणि त्या दिवशी ८० रुपये हवेत म्हणून अडून राहिलेली पाहिलीत मी. अलंगच्या एका patch ला एक ग्रुप अडकला होता तेव्हा दहा हजार रुपये मागितले. अशीही गोष्ट पाहिली आहे मी. उद्या पैसे मिळत असतील तर अशी लोकं बाया का पुरवणार नाहीत? देऊ शकते का कोणी खात्री? हाताची सगळी बोटे सारखी नसतात हे मान्य आहे पण एकही बोट खराब झाले तर परिणाम सगळ्या हातावर होतो.
बर तुम्हाला खायचेय नॉन व्हेज तर घरी खा, गडाखाली मिळतेय तिथे खा गडावरच हवे हा हट्ट कशासाठी? हरिश्चंद्र असेल, आजचा सिंहगड किंवा कालचा कोंडाणा असेल, वासोटा पन्हाळा हे सगळे किल्ले एके काळी तपोभुमी होते. चांगदेव, कौंडिण्य ऋषी, वशिष्ठ ऋषींचे शिष्य अगस्ती ऋषी, साक्षात परशुराम यांनी पावन केलेला साल्हेर किंवा ब्रह्मदेवाने तपस्या केलेला पन्हाळगड हे आज मंदिरापेक्षा कमी मानले जाऊ शकत नाहीत. जर आपण मंदिरात मांसाहार करून जात नाही मग गडावर तरी का जावे?
(हरीशचंद्रगडावर मंदिरात एक गुहा आहे तिथे गडावर इतस्ततः पसरलेल्या काही मुर्ती उचलून आणून सुरक्षित रहाव्यात म्हणुन ठेवल्यात तिथला विडिओ, कृपया माझ्या बडबडीकडे दुर्लक्ष करा)
तर गंमत अशी झाली होती की आम्ही मोमो वगैरे खाताना काढलेले फोटो बघून मॅडमना देखील त्यांचे फोटो काढून हवे होते. मग रेशमाला बोलावून ...
तर गंमत अशी
झाली होती की आम्ही मोमो
वगैरे खाताना काढलेले
फोटो बघून मॅडमना
देखील त्यांचे फोटो
काढून हवे होते.
मग रेशमाला बोलावून
स्वतःचे आवरून घेतले
आणि मी गेले तेव्हा तिथे हॉटेलच्या गच्चीवर फोटो
सेशन चालू होते.
मीफारवेळथांबलेचनाही.
खाली येऊन हॉटेलकाकांशीगप्पामारल्या.
थोडीथातूरमातूरखरेदीकेली. तोवर ७ वाजले होते किचन चालू झाले म्हणुनग्रुपवरमेसेजकरूनसगळ्यांनाखालीजेवणाच्याखोलीतयायलासांगितले. जेवण वगैरे लवकर आटोपून लवकर झोपावे, २ दिवसांचा शिणवटा घालवावा अशी इच्छा होती.
मला वाटले होते थोडाआरामझालाय , मनासारखे फोटो सेशन झालेय म्हणजे मॅडमनाबरेवाटलेअसेल तर त्यांचा रंगउडालेलाहोता, त्यांनाबघूनमलाआत्ताकीथोड्यावेळाने
(डॉक्टरचीगरज) हाएकचविचारमनातआला.
आम्हीजेवायलाऑर्डरदिली. चाउमेननूडल्स,
व्हेजफ्राईडराइसवगैरे. पणचव आवडली नाही तरी वायाजाऊनयेअसाविचारकरूनकमीऑर्डरदिलीहोती, लागलेचतरपरतऑर्डरदेतायेईलनाहीआवडलेतरहेसंपवूनदुसरेमागवतायेईल, अन्न आणि पैसे दोन्ही वाया जाऊ नये इतकाच विचार या मागे होता.
केलॉंगचादवाखानाहेएकअजबप्रकरणआहे.
रस्त्यावरून दिसणारी मोठ्ठी प्लस ची खुण हि दुरून डोंगर साजरे हि म्हण साजरी करणारी ठरली . जुन्यारामसेचित्रपटातअसायचेतशीकाहीशीइमारतआहे, तळमजल्यावरराडारोडा, मोडलेलेफर्निचरवगैरे.
त्यातूनचपुढेएकजिना. पहिल्यामजल्यावरबर्यापैकी अ-अद्ययावत वैद्यकीयसुविधा.
तिथूनरेश्मानेफोनकरूनकळवलेकीमॅडमचाऑक्सिजन५५
- ६०पर्यंतखालीआलायआणिडॉक्टरनेत्यांनाआताऑक्सिजनलावलाआहे.
रात्री हॉटेलचे स्वयंपाक घर ११ ला बंद होते, मेरे बच्चे १२ के बाद हि सो पाते हैं, जल्दी सुबह नाश्ता नही दे पाऊंगा असे हॉटेल काकांनी स्पष्ट सांगितले. मग त्यानुसार हॉटेलचा राहायचा आणि खाण्यापिण्याचा हिशोब करून टाकला, तेवढाच सकाळचा एक कार्यक्रम कमी. उद्याच्याप्रवासातसोबतअसावेम्हणुन आम्हीकेळी, ब्रेडबटरजॅमवगैरेघेऊनठेवले. तसे तर जागोजागी खायला मिळेल याची खात्री होती पण सोबत थोडे असावं!
८४५लारेश्माचाफोनआलाकीमॅडमनाबरेवाटतेय, पणआधीच्याअनुभवानेमीतिलाम्हणालेकीतिलारात्रीतिथेच
under medical observation राहूदे. तसेहीरात्रीजर emergency चीवेळआलीतरपरतहॉस्पिटलगाठणेजिकरीचेहोईल.
केलोंग हे थोडे मोठे खेडे आहे म्हटले तर वावगे नाही. पुर्ण गावात रस्त्यावर दिवे फक्त महामार्गावर आहेत. रात्री ८ नंतर पुर्ण सामसुम, रस्ता विचारायला चिटपाखरू देखील नव्हते. संध्याकाळी गुंजन ज्या दुकानात खरेदी करत होती तिथे उजेड दिसला, त्या ताईने वाट कुठून जाते ते सांगितले. आम्ही काळोखात ट्रेक केल्यासारखे चाचपडत उतरत होतो. एके ठिकाणी एक नवरा बायको दिसले, त्यांना विचारले तर तो म्हणाला मी येतो दाखवायला, आणि खरंच आला तो दवाखान्याच्या अगदी जवळ पर्यंत. जवळपास २ कि.मीचालतगुंजन, पल्लवीआणिमीहॉस्पिटललापोचलो.
डॉक्टरशीचर्चाकरूनतिलाराहूद्यायचीविनंतीकेली. तिच्याऍडमिशनकार्डवरपालकम्हणुनमीसहीकेली.
तोपर्यंतमॅडमच्याअंगातजोरआलाहोता, त्याहॉटेलपर्यंतचालतयेतेम्हणतहोत्या.
Resident डॉक्टरनेचर्चेतमलास्पष्टसांगितलेहोते अभी और exertion नही करे तो बेहतर है और आगेकारास्ता
difficult है, इनकोआपनीचेमनालीभेजदिजीए.
हाय अल्टीट्युड ला आमचा देखील पहिलाच दिवस होता, या सगळ्या प्रकारामुळे आम्ही तिघी आणि रेश्मा अनावश्यक थकत होतो! थकलो होतो! रेश्मा ला हॉस्पिटल मध्ये एक बेड त्यांनी उपलब्ध तर करून दिला होता पण तो कितपत comfortable होता कुणास ठाऊक. आम्हीझोपायचाप्रयत्नकेला. मलाशांतअशीझोपलागलीनाही, रात्रीतरेशमाचाफोनआलानाहीम्हणजेसगळेआलबेलअसावे.
आपण जनरली बोलताना म्हणतो तीन तिगडा काम बिगडा ... इथे तशीच परिस्थिती झालीये असे वाटत होते. कोणी तरी एकीने हॉटेल वर थांबायचे तर ती एकटी , तिच्यासोबत कोणाला थांबवावे तर हॉस्पिटल ला जाणारी एकटी! त्यामुळे तिघींची वरात हॉटेल वरून हॉस्पिटलला आणि रिटर्न!
डॉक्टर ने मॅडमचा discharge ११ नंतर होईल असे सांगितले. ११ नंतर निघून आम्ही लेह ला संध्याकाळ पर्यंत पोचू शकणार नव्हतो, व्यावसायिक दृष्ट्या मला ते परवडणारे नव्हते. तसेच भाग एक मध्ये म्हटल्या प्रमाणे आम्ही चौघीच असु, कोणाची काय स्ट्रेंग्थ आणि विकनेस आहेत याचा विचार करून प्रवासाचा प्लॅन ठरवला होता, त्यात एका व्यक्तीसाठी इतरांचे नुकसान करणे शक्य नव्हते आणि योग्य देखील नव्हते. जर या व्यक्तीची वागणुक योग्य असती तर कदाचित गोष्टी वेगळ्या हि झाल्या असत्या. माहित नाही!
कोणाला वाटत असेल मी नैतिक दृष्ट्या चुकले तर ते वाटू दे. पण रेश्माला, मला आणि नंतर गुंजन आणि पल्लवीला जी अपमानास्पद वागणुक पावलोपावली दिली गेली याचे कार्मिक फळ त्या व्यक्तीला मिळाले असू शकेल. I have trained myself to let go of grudges but not lessons. There is no bitterness but then one should not expect me to be sweet either. सूड भावनेने मी काही करायला जात नाही, ज्याचे मन त्याला खात असते अशीच व्यक्ती माझ्या वागण्याचा सोयीनुसार अर्थ लावत आपली energy वाया घालवत असते.
हॉस्पिटलमध्येमॅडमनीपरत attitude दाखवलाच.रेश्माचारगोष्टीसांगतेयतरत्याकडेपुर्णदुर्लक्षकरूनस्वतःचेघोडेदामटवतराहिल्या.
माझे डोके तापायला लागले तसे मी बॅगतशीचसोडूनखालीनिघूनआले. पाचमिनिटांनीरेश्माआलीआणि तेव्हाच राकेशपरतआम्हालाघ्यायलाआला. शेवटीएकदाचेआम्हीतिथूननिघालो.
पुढेहॉटेलमधूनपल्लवीआणिगुंजनलागाडीतघेतलेआणिआम्हीलेहच्यादिशेनेप्रस्थानकेले. वेळ सकाळी ८३०.
जिस्पायेईपर्यंतपहिलानंबररेश्मानेलावलाआणिखाल्लेलेकेळतिलाउलटूनपडले. मगकाहीवेळानेआलटूनपालटूनतिघीगाडीथांबवतराहिल्या. झिंगझिंग बार, बारालाचा ला, दारचा,
सारचू, गाटा लूप्स , नकी ला, लाचुंग ला, कधी फोटो विश्रांती तर कधी चायपानी असे थांबतथांबतआम्हीचाललोहोतो.
दारचा जवळ पुल ओलांडल्यावर आम्ही एके ठिकाणी चहा नाश्त्यासाठी थांबलो तेव्हा गुंजन ला उपका आला आणि ती एका बाजुला गेली. मी पाण्याची बाटली घेऊन तिच्या जवळ गेले तर ती मला म्हणाली दूर जा, तुला नको त्रास होयला तेव्हा मी बाटली देऊन परत आले. तेव्हा रेश्मा म्हणाली तिला त्रास होताना पण तुला त्रास होऊ नये याची काळजी होती ,तेच मी बस मध्ये रात्रभर पिशव्या देणे वारा घालणे टिश्यू देणे एवढेच काम ऑन ऑर्डर करत होते.
बहुतेक बारालाचा ला नंतर कोणालाही कसलाच त्रास झाला नाही . पांगयेथेनाथांबतापुढेघाटचढूनमुरेप्लेन्सइथेथांबावेअसेराकेशचेम्हणणेहोते. आता सूर्य मावळतीकडे झुकायला लागला होता, त्याला लेह ला पोचायची घाई झालीये असे वाटत होते. पण चर्चा करायची ती वेळ नव्हती. पहाटे पासून जागा असल्यामुळें तो दमला देखील असावा. हाय अल्टीट्युड ला शक्यतोवर मी कोणालाही जास्त प्रश्न विचारणे टाळते, त्या व्यक्तीला तिची / त्याची स्पेस द्यायची, पण अखंड सावधान राहायचे! हे आज देखील पाळायचे हे मी स्वतःला बजावत होते.
ऑफ रोड ला फसलेली गाडी, मागचे चाक पहा!
पणतिथेएकेठिकाणीशॉर्टकट म्हणून भाऊने गाडी
ऑफ रोड ला घातली आणि
फसली! त्याची थोडी
चिडचिड होतेय असे
वाटत होते मला
पण नाईलाज होता.
तिथे जवळपास एक
तास वाया गेला.
मी त्याला गाडी
कशी काढता येईल
हे सांगत होते
पण अनोळखी
ते हि एक मुलगी काही सल्ला देऊ शकते या गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता. शेवटी
गाडी मी सांगत होते त्या पद्धतीनेच निघाली. मग
आम्ही थोडे अंतर उलटे
परत पांग
ला गेलो आणि
थोडी पोटपूजा केली.
वेळ होती दुपारचे
४३०.
तिथूननिघालोआणि चांगल्यारस्त्यानेवरमूरेपठरावरआलो.
हीजगातली माझी सगळ्यातआवडतीजागा!
पण बेजबाबदार लोक पावलोपावली आढळतात आणि काशी करतात!
वाटेत लडाख पोलीस हायवे पॅट्रोल च्या गस्त घालणाऱ्या एका गाडीने एका पर्यटकांच्या गाडीला थांबवले होते, त्यांच्यापैकी एक जण बॉनेट वर आणि एक जण सनरूफ मधून बाहेर अशी त्यांची वरात चालली होती. तिथून पुढे २ / ३ किमी वर एक "किया" बंद पडली होती, तो बाबाजी राकेशला गाडी का फिल्टर खराब हो गया है कहाँ मिलेगा वगैरे विचारत होता. मी डोक्याला हात लावला. त्यांना मागून येणाऱ्या पोलिसांची मदत घ्यायला सांगितली (मनाली साधारण २५० किमी लेह २०० किमी!)
संधिकालहोता, सुर्यास्तझाल्यामुळेहवेतलागारठावाढायलासुरुवातझालीहोतीत्यातबर्फाचापाऊससुरूझाला.
आम्हीटॅगलाँगलालापोचलोतेव्हाएकचगाडीतिथेथांबलीहोती. पणत्यालोकांचेमूडकाहीठीकदिसतनव्हते, काहीतरीचिंताअसावी. इतक्यातएकजणखांद्यावरएकालाघेऊन
येतानादिसला.राकेश झोपला होता,
गुंजन गाडीतच बसुन
होती आणि रेश्मा
आणि पल्लवी फोटो काढत होत्या. त्या
इसमाला पाहिल्यावर मला
परिस्थितीचा अंदाज आला.
मदत करायची इच्छा
झाली होती ती आवरली कारण
या तिघींना माझ्यासकट लेह ला सुखरूप
पोचवणे माझ्यासाठी जास्त
गरजेचे होते. व्यावसायिक
दृष्ट्या सकाळी पुढच्या
ट्रिप चे मेंबर्स
यायच्या आधी मी लेह मध्ये
पोचणे आवश्यक होते.
त्यामुळे मी त्या
दोघींना ताबडतोब गाडीत
बसायला सांगितले आणि
आम्ही तडक निघालो.
घड्याळावर तापमान उणे ३ सेल्शियस दाखवत होते पण ते तेवढे होते कि कमी जास्त याची मला खात्री नाही.
आताघाटउतरायचाहोता, त्यातबर्फआणिअंधार... बहुदा२०११च्यागणेशोत्सवातमीगोव्याहूनयेतानामोलेमअभयारण्यातभरपावसात पुर्ण रात्रचिखलातून गाडी चालवतबेळगावलाआणलीहोतीत्यानंतरआत्ताच practically challenging अशीपरिस्थितीनिर्माणझालीहोती.
गुंजनआणिमीरामरक्षाम्हणतराहिलो.
अतिशयहळूगाडीचालवतहोते, पणपाहिलेतरसगळेचत्याचवेगानेचालवतआहेतअसेवाटले.
शेवटीएकदाचाघाटसंपलाआणिआम्ही रूमस्तेलापोचलो. नोटिफिकेशन्स वाजू लागली तसे जिओ जम्मु काश्मिर ने आमचे लडाख मध्ये स्वागत केले आहे असे लक्षात आले ,
तिथूनपहिलाफोनग्रीष्मालाकेला. ग्रीष्मा सांगलीची आहे, आणि तिचे हॉस्टेल आहे लेह मध्ये संकर रोड ला. आम्हीरात्रीतिथेराहूअसेठरवूनतिलाआमच्यासाठीरूम्सठेवायलासांगितल्याहोत्या. पणकीलाँगच्यापुढेनेटवर्कनव्हते आणि सकाळच्या गोंधळात फोन करायचे
राहून गेले होतेत्यामुळेपुढचेकाहीचबोलणेझालेनव्हते. तिच्याकडेचजेवायचीव्यवस्थाकरायलासांगितले. रूमस्तेहूनपुढेउपशीआणिसिंधुनदीलासमांतर रस्त्याने लेह असे सुमारे५०किमी अंतर.
उपशीआले, चेकनाक्यावरराकेशनेकागदपत्रे आणि आमची परमिट्स दाखवली.
इथेसिंधूनदीचेपहिलेदर्शनहोते,
इथून निघाल्यावर आपण एकदा सिंधू ओलांडतो आणि तिथपासून ती आपल्या डाव्या बाजूला लेह शहरापर्यंत सोबत करते.
लेहला पोचल्यावर मुंबई
पुण्याहून निघणाऱ्या मंडळींची खबरबात घेतली, थोडा डाळ भात खाऊन रात्रीसाडेदहाच्यासुमारासआम्हीअंथरुणावर खोल्यांमध्येपाठटेकली. आणिझोपेच्याआधीनझालो. आज एक स्वप्न थोडे का होईना पुर्ण झाले होते! रात्रभर डोळ्यांपुढे बर्फ पडत राहिला, आणि आमची गाडी लडाखच्या दिशेने जात होती!
Rant
लडाखच्या आधी पुरेशी नोटीस देऊन २ वेळा मीटिंग घेतली, त्या व्यक्तीने त्याला देखील यायचा उत्साह दाखवला नाही. एकदा मावशीचा वाढदिवस आहे हे कारण दिले. एक आठवडा आधी मीटिंग साठी कळवले होते तर मावशीचा अचानक जन्म झाल्यासारखा वाढदिवस आला. मीटिंग ची वेळ फक्त दीड तास होती, हि व्यक्ती जर स्वारगेट परिसरात रहात असेल तर मिटिंग बादशाहीला होती! बर आपण येणार नाहीयोत हे कळवण्याची तसदी सुद्धा घेतली नाही!
दुसऱ्या मिटिंग च्या वेळी सगळ्यात सिनियर काकु ज्या डायरेक्ट लेह ला येणार होत्या त्यांना म्हणाली बरं झाले तुम्ही आहात, वेळ पडली तर श्रद्धाला झापू शकाल. त्या काकुंना देखील याचे आश्चर्य वाटले होते. लडाखच्या पुर्ण टूर मध्ये सगळ्यांनी प्रचंड सहकार्य केले, त्यात या काकुंचे कौतुक करावे तेव्हढे कमीच पडेल. सहलीच्या आधी आणि दरम्यान मी दिलेल्या सुचना तंतोतंत पाळल्या या काकुंनी, त्यांना त्रास होत असताना देखील इतरांना त्रास होऊ नये याची प्रचंड काळजी घेतली. असो.
कोविड नंतर लडाखची ट्रिप खास असणार याची खात्री होती. ट्रिप जाहीर करताच रेश्मा ने बुकिंग केले, गुंजन म्हणाली मी पण येतेय आणि पल्लव...
कोविड नंतर लडाखची ट्रिप खास असणार याची खात्री होती. ट्रिप जाहीर करताच रेश्मा ने बुकिंग केले, गुंजन म्हणाली मी पण येतेय आणि पल्लवी सुद्धा खूप काळाने मोठा दौरा करायचा म्हणुन उत्साहात होती.
खरेतर मनाली ते लेह या राष्ट्रीय महामार्ग ३ वर तसे तर २०१४ पासुन बऱ्याचदा जाणे झालेलं. मला अटल बोगदा बघायची अनुभवायची प्रचंड इच्छा होती. पण कोविड काळात ऑक्टोबर २०२० नंतर संधी मिळाली नव्हती आणि आता चालून आलेली संधी मला सोडायची नव्हती. या तिघी तयार आहेत म्हटल्यावर मी जरा जास्तच खुश झाले.
Zenith Odyssey ची ट्रिप लेह ते लेह असणार होती. पण या तिघीनी माझ्यासोबत मनाली ते लेह रोड ट्रिप करायची इच्छा दर्शवली. गुंजन योगगुरु आहे, आमच्या काही इतर ट्रिप्स झाल्यात त्यामुळे तिच्यासोबत प्रवास करणे हा आनंददायक अनुभव असेल याची खात्री होती. रेश्मा सोबत पहिलीच ट्रिप असली तरी ती ट्रेकर आहे, तिने बेसिक माउंटेनियरिंग कोर्स केला आहे त्यामुळे तिला देखील हाय अल्टीट्युड चा अनुभव आहे हि माहिती होती. तसेच वेळेनुसार अड्जस्ट करायची तिची तयारी असते त्यामुळे she will not be a burden याची खात्री होती. पल्लवीला तशी मी technically बरीच वर्षे ओळखते, अतिशय शांत आणि सुस्वभावी अशी हि मुलगी इन्ट्रोव्हर्ट आहे पण खुलली कि ग्रुप ची जान. तिच्यासोबत adventure साठी मीच उत्सुक होते.
प्लॅन ठरला पुणे ते दिल्ली विमान प्रवास ११ जुन , दिल्ली ते मनाली रात्रभर प्रवास करून १२ जुन ला सकाळी लगेच मनाली ते किलॉंग असा टॅक्सीचा प्रवास , तिसऱ्या दिवशी किलॉंग ते लेह म्हणजे १३ जुन ला. आणि १४ जुन ला बाकी मेंबर्स लेह ला पोचतील मग लडाख ची भटकंती.
तर मग आमचे ठरले त्या प्रमाणे रेश्मा ने तिचे, पल्लवीचे आणि माझे पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट बुक केले तारीख होती २४ एप्रिल २०२२. गुंजनने या सुमारासच तिचे मुंबई ते दिल्ली असे रेल्वे तिकीट काढले. मग दिल्ली मनाली अशी माझ्या आवडत्या HPTDC बसची तिकिटे काढून झाली.
मग टॅक्सिची शोधाशोध सुरु केली. हो ना करता ३ - ४ जण तयार होते. त्यांनी सांगितलेल्या रक्कमेत एखाद दोन हजाराचा फरक होता त्यामुळे कोणाला हो सांगावे ते कळत नव्हते. मधल्या काळात केदारनाथ साठी जो ड्राइव्हर ठरवला होता त्याने बुकिंग साठी पैसे पाठवल्यावर रक्कम वाढवुन सांगितली होती, त्यामुळे माझा संभ्रम आणखी वाढला होता.
याच गोंधळात वाढ आमच्या लडाखच्या बाकी मेंबर्स पैकी दोघींनी करायला सुरुवात केली. एकीने मला आता जमत नाहीये तर माझी बुकिंग अमाऊंट परत दे चा घोषा लावला तर दुसरीने मुंबई लेह असे बुक केलेले तिकीट नुकसान झेलून रद्द केले आणि आमच्या सोबतच लेह ला रस्त्याने येणार असे सांगितले. तिने त्या नुसार पुणे दिल्ली असे त्याच विमानाचे शेवटचे राहिलेले तिकीट आमच्यापेक्षा जवळपास दुप्पट किंमत देऊन आरक्षित केले. एखादी व्यक्ती इतकी हटवादी असू शकते हा माझा पहिलाच अनुभव नसला तरी थक्क करणारा निश्चित होता. पण हि तर फक्त सुरुवात होती. जिचे बुकिंग रद्द होत होते त्या जागी दुसरी मुलगी आली त्या दोघींच्याच रेफेरन्स ने, पण नियम तोडायचा हि नाही पण हि ब्याद तर जाऊदे म्हणुन तिला निम्मे पैसे दिले आणि पिच्छा सोडवला.
मॅडमची एंट्री झाल्यावर त्या अजुन काय काय करू शकतात याची चुणूक त्यांनी आम्हाला दाखवायला सुरुवात केली. फेसबुकवरच्या एका कळपात दिल्ली, मनाली लेह असे प्रवासाचे ऑप्शन त्यांनी शोधले, त्याचे screenshot आम्हाला पाठवले. हिमाचल प्रदेशची एक ST बस दिल्ली ते मनाली ते लेह अशी जाते. ती आपल्या लाल परी सारखीच असते. तिकीट वाजवी दरात आणि परिस्थिती लाल परी इतकीच comfortable. या बसने प्रवास करायला माझी एरवी हरकत नसते पण पुढची ट्रीप ठरलेली होती. अंग तिंबलेले, दमछाक झालेली अश्या परिस्थितीत पुढची ट्रिप पार पाडणे अवघड झाले असते माझ्यासाठीच नव्हे तर तर इतर सर्वांसाठी देखील.
मला पदोपदी पुलंची आठवण येत होती. त्यांनी प्रत्येक प्रसंगात योग्य ठरेल असे वाक्य लिहून ठेवले आहेच.
काहीही सांगितले तरी: "मला कोणीतरी सांगितले आहे कि तो रस्ता एकदा तरी एक्सपेरियन्स करावा असा आहे तर मला देखील तुमच्या सोबत यायचे आहे" एवढे एकच वाक्य कॉन्स्टन्ट आर्ग्युमेण्ट म्हणुन पुढे येत होते. वास्तविक पाहता, एक additional टीम मेंबर म्हणजे टॅक्सी च्या खर्चात मध्ये अजुन एक विभागणी म्हणजे आपला खर्च कमी हा स्वार्थी विचार करून आम्ही चल आमच्या सोबत असे म्हणू शकत होतो परंतु तो रस्ता इतक्या वेळा पाहिला आहे, तसेच हाय अल्टीट्युड ला काय त्रास होऊ शकतो हे माहित असल्यामुळे व माझा मुख्य उद्देश लेह ते लेह ट्रिप नीट करणे हा असल्यामुळे या मुलीने आमच्या सोबत हा प्रवास न करणे जास्त योग्य होते. या प्रवासात त्रास झाला तर मी कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाही, जवळच्या मेडिकल सेंटर ला पोचवून सोडून जाईन हे देखील स्पष्ट केले. अर्थात त्रास होऊ शकतो हे सांगुन देखील इतका हटवादीपणा केल्यावर या पुढे आपण काहीही सांगायचे नाही हे मी मनाशी ठरवले. एखाद्या व्यक्तीशी मैत्री करणे आणि ती टिकवणे हि दोन्ही व्यक्तींची जबाबदारी असते. प्रसंगी वाद होतात पण त्यातला गाभा, उद्देश समजुन पुढे जायचे कि नाही हे ठरते. इथे बेसिक मैत्रीच होऊ शकत नाही हे मधल्या काळात झालेल्या फोन वर लक्षात आले.
लडाखच्या आधी झेनिथ ओडिसी ची केदारनाथ यात्रा होती, तिथे खरेतर मलाच AMS ची लक्षणे जाणवली होती, पण अनुभव असल्यामुळे वेळेवर योग्य ती दक्षता घेऊन मी सुरक्षित परत आले. त्यामुळे लडाख ला जाताना फारसा त्रास होणार नाही याची मनात आशा होती आणि झाले पण तसेच.
खरतर ग्रुप मध्ये वाढ झाली की बर्याच गोष्टी positively बदलतात, पण इथे येणारी नवीन व्यक्ति liability बनणार आहे हे दिसत होते. आता परतीचे दोर कापले गेल्या सारखे झाले होते. केदारबाबाला प्रार्थना करून मी लडाखची तयारी केली.
दिल्ली विमानतळ
होता होता ११ जुन २०२२ उजाडला आणि आम्ही पुणे विमानतळावर भेटलो. तिथे सुरक्षा तपासणी झाली आणि आमचे विस्टाराचे विमान दिल्ली कडे झेपावले. Vistara was a good experience. Ground staff and in flight attendants etc were really courteous and helpful. त्यादिवशीचे त्यांना १०० पैकी १०० मार्क.
पुण्याच्या शेकोटीतून आम्ही दिल्लीच्या भट्टीत पोचलो होतो. एअरपोर्ट मेट्रो ने द्वारका ला पोचलो तिथे लाईन बदलुन ब्लू लाईनने मंडी हाऊस असा प्रवास करून आम्ही वेळेत हिमाचल भवन ला दाखल झालो. हिमाचल भवनचे कॅन्टीन देखील छान आहे. भरपुर कॉफी, खुप सारी सँडविच, ऑम्लेट आणि काही खाऊन आम्ही बस ची वाट पाहत होतो. गुंजन आली नव्हती त्यामुळे माझी घालमेल सुरु होती. त्यात मॅडम हटवादी इतके सामान घेऊन आलेल्या कि त्यांचे सामान त्यांना स्वतःला झेपत नव्हते. मैत्रीखातर रेश्माची कुतरओढ होत होती आणि आम्ही हतबल होऊन पहात होतो.
बस लागली आणि आम्ही सामान एकत्र टाकायचे म्हणुन गुंजनची वाट पाहत होतो. मागच्या वेळच्या अनुभवाने मला खरेतर आमचे सामान सगळ्यात आत जावे असे वाटत होते पण गुंजन येईपर्यंत बाकी प्रवाश्यांचे सामान टाकून डिक्की बहुतेक भरत आली होती. पण तेवढ्यात वेळेत गुंजन आली आणि सामान आत गेले आणि आम्ही बसल्यावर बस सुटली.
HPTDC च्या वोल्वो च्या बसेस अतिशय आरामदायक आहेत. दिल्लीतून निघाल्यावर चंदिगढच्या पुढे मागे या बसेस जेवणासाठी थांबतात. मला राजमा चावलची भुक बरेच दिवस लागली होतीच. इथे पोचेपर्यंतच मॅडम हटवादिंचे दोन वेळा ओकून झाले होते. मला पुढे काय होणार आहे याची जाणीव होऊ लागली होती. सगळ्यांसोबत मी आपले पोटभर खाऊन घेतले, मॅडमनाडॉमस्टेलदिली, कंडक्टरकडूनअजून४ -
५पिशव्यादिल्याआणिपरतबसमध्येबसण्यापुर्वीदेवालाप्रार्थनाकेलीकिनिदानमनालीपर्यंतप्रवासनीटहोऊदे.
तिथून निघाल्यावर अर्ध्या तासातच मॅडमनी पुन्हा कार्यक्रम सुरु केला. बर असे हि नव्हते की त्या आणि रेश्मा खूप मागे किंवा चाकावर वगैरे बसल्यात, ड्राइवरच्या मागे पहिल्या सीट वर मी आणि पल्लवी आणि मागच्या सीट वर त्या दोघी आणि गुंजन एकटीच खूप मागे कुठेतरी. पुर्ण गाडीत केवळ २ व्यक्तींना त्रास होत होता, त्यात पहिला नंबर या मॅडमचा आणि दुसरा नंबर एक ७१ वर्षीय काकू होत्या त्यांचा होता. या काकूंना देखील कमी त्रास झाला.
मला नियमित प्रवास करून आता कुठेही शांत झोप लागते, त्यानुसार पहाटे ३ साडेतीन ला स्वारघाट येई पर्यंत छान झोप लागली होती. तिथे खरंतर HPTDC ने एखादी टॉयलेटची सोय करावी. स्वारघाट येथे ड्राइव्हर बदलतात आणि नव्या जोमाचा गडी कामाला लागतो. इथे उतरलो तेव्हाच रेश्मा एक मिनिट देखील झोपली नाहीये हे लक्षात आले. पण तिची काय आणि कशी मदत करावी हेच मला कळले नाही.
स्वारघाट ते पंडोह पुन्हा जवळपास ४ तास प्रवास करून थांबलो तेव्हा उजाडू लागले होते, आम्ही चहा घेतला. मॅडम आता पाणी देखील नको म्हणत होत्या. जागरण त्यात उलटीमुळे झालेलं dehydration आता त्यांना मनाली मधेच रुग्णालयात दाखल करावे लागते कि काय असे मनात येऊन गेले.
सकाळी ९३० ला मनालीला पोचलो. राकेश राणा ची गाडी ठरवली होती, त्याचे फोन येऊन गेले होते पण माझा फोन मस्ती करत होता आणि आमचा कॉल कनेक्ट होत नव्हता. मग गुंजनला त्याचा नंबर देऊन बोलायला सांगितले. ११ पर्यंत निघून जिस्पा पर्यंत पोचू आणि आज तिथे राहू असा विचार होता.
मनाली मध्ये नव्या नियमानुसार या बस आता मॉल रोड ला जात नाहीत. त्यानुसार गावाबाहेर उतरून दुसरी टॅक्सी घेऊन मॉल रोड ला पोचलो. थोडा वेळासाठी पाच जणींमध्येच अशी एकच खोली घेतली आणि आवरून घेतले. मॅडम ना आता काहीच करायचे नव्हते त्यांचे सामान पण रेश्मा आणि हॉटेल स्टाफ ने खोलीत पोचवले. इलेकट्रॉल आणि नाईलाज म्हणुन एक diamox अशी सरबराई करून आम्ही आपापले आवरले. मॅडम ना आवरायचे होते म्हणुन रेश्मानेच सगळी तयारी करून दिली अगदी टूथ ब्रश पासुन सगळी.
मग राकेश चा निरोप आला कि तो टॅक्सी स्टॅन्ड वर आलाय. आम्ही निघालो सकाळी परत नाश्ता म्हणुन केवळ ब्रेड बटर खाल्ले होते. मग त्याला म्हणाले रस्त्यात थांबव खाऊ कुठेतरी, तो हो म्हणाला.
I was already highly excited to see Atal Tunnel. तसे पाहता मला बंद जागांची भीती वाटते, claustrophobia. But it was time to challenge myself and prove it to myself that I can be better than what I was. आणि बाकी तो बोगदा बनवण्यामागे असलेली स्वर्गीय अटल जींची दृष्टी आणि मा पंतप्रधान मोदीजींची मेहनत हि कारणे मला प्रोत्साहन द्यायला होतीच.
मनाली मागे पडले आणि रोहतांगच्या वाटेवर आहोत असे वाटेपर्यंतच राकेश ने गाडी कुठेतरी वळवली, आणि अचानक Atal Tunnel १४ किमी अशी मैलाची कमान दिसली. माझी excitement शिगेला पोचली. हळूहळू ट्रॅफिक धीमा झाला आणि आम्ही south पोर्टल च्या बाहेर पोचलो. राकेश म्हणाला फोटो वगैरे काढायचे असतील तर जाऊन या. नेकी और पूछ पूछ... गेलो आम्ही सगळ्या लगेचच.
बोगद्यात थांबायची परवानगी नाही पण न थांबता फोटो व्हिडिओ काढू शकता. पुर्ण ९ किलोमीटर बोगदा आहे, थोडा जास्तच. architectural marvel!!!
(विषयांतर: क्लिफ्टन सस्पेन्शन ब्रिज २००७, जम्मू श्रीनगर महामार्गावरचा जवाहर टनेल २००९, करबुडे बोगदा २००६ रामेश्वरम मदुराई मधला पम्बन सेतू २००२, २०११, कोलकाता मधील हावडा सेतू आणि विद्यासागर सेतू २०१२, २०१४, २०१६, मुंबईचा सी लिंक २०११ आणि आता अटल टनेल २०२२... checked! (आता प्रतीक्षा चेनाब सेतूची) (सुदूर पुर्वेकडे ब्रह्मपुत्र नदावर देखील एक नवा सेतु बांधला आहे, तो हि आहे लिस्ट मध्ये. असो! )
दुपारी १२४५ च्या आसपास
रोहतांगमार्गे जाताना मनालीहून निघाल्यावर जवळपास ५ तासांनी सिस्सू या गावी पोचायचो ते २ तासात पोचलो होतो. मुली म्हणाल्या आत्ता लगेच नको थांबायला थोडे पुढे जाऊ. मग इंडियन ऑइल चा फेमस पेट्रोल पंप लागला तिथे एक चाय पानी ब्रेक घेऊन परत पुढे निघालो केलॉंग ला पोचलो तेव्हा दुपारचे २३० वाजले होते. इथे मला उजव्या बाजूला थोडे खाली एक मोठे हॉस्पिटल दिसले. आम्ही जेवायला थांबलो तेव्हा मॅडम हटवादींची परिस्थिती बघून मी केलॉंग लाच राहायचा निर्णय घेतला. राकेश नाराज झाला कारण त्याने त्याच्या जीस्पा मधल्या मित्राला आमच्यासाठी जागा ठेवायला सांगून ठेवले होते. पण जीस्पामध्ये वैद्यकीय मदत कितपत मिळेल याबाबत मी साशंक होते त्यामुळे Keylong seemed better option.
ज्या हॉटेलमध्ये जेवलो त्यांनीच जागा उपलब्ध करून दिली, पाच हि जणी २ वेगळ्या पण कनेक्टेड खोल्या मध्ये राहणार होतो. इथे देखील मॅडम तडक खोलीत जाऊन बसल्या व त्यांचे सामान आम्ही पोचवावे अशी त्यांची अपेक्षा होती. पण मी अजिबात कॉपरेशन च्या मूड मध्ये नव्हते. मी त्या बॅग्स कडे ढुंकूनही बघितले नाही. इथे देखिल रेश्मा त्यांचे सामान घेऊन खोलीत घेऊन आली.
आम्हीजिस्पापर्यंत जाऊमगराकेशपणत्याच्यामित्रालाभेटेलअसेत्यालावाटतहोतेपणतोप्लॅनमीहाणूनपाडलाहोतामग बहुदा मनात तोम्हणालामलाजायचेयतरमीजातोतुम्हीबसाइकडेच, सकाळीयेतोघ्यायला. पणमाझ्याशीनबोलतायामुलींनासकाळीयेतो इतकंचसांगुनतोनिघुनगेलाहोता. त्यालापैसेदिलेनव्हतेत्यामुळेआतातोआणखीकायचमत्कारदाखवतोयहाएकविचारमनातचमकलाहोताच. And I wasn't expecting this! मगत्यालाफोनकेलातरम्हणालामलातिकडचीरूमकाहीआवडलीनाहीआणिमलामित्रालाभेटायचंय! कपाळावर हात मारला आणि प्रचंड patience ठेऊन सकाळी
630 लायेअसेसांगूनत्याचानिरोपघेतला.
गुंजन खरेदी करताना
समुद्र सपाटीपासून केलॉंग ३००० मीटर च्या वर आहे, म्हणजे officially high altitude. इथे पोचल्यावर acclimitate होण्यासाठी काही नियम पाळावेच लागतात. त्यानुसार मुलींना मी थोडा आराम करू दिला पण झोपू दिले नाही. मॅडम सगळे आपल्याच तंत्राने करायला पहात होत्या, खोलीत गेल्यावर झोपल्या त्या गाढच. साडे चार नंतर आम्ही केलॉंगचे पिटुकले गाव बघायला बाहेर पडलो. बाजूच्या एका कॅफे मध्ये कॉफी, लेमन टी, मोमोज असा टाईमपास करून आम्ही उगाच विंडो शॉपिंग करत फिरत होतो. लडाख मध्ये फक्त BSNL आणि जिओ चे पोस्टपेड नंबर चालतात पण इथे आज सगळयांचे फोन चालू होते. त्यामुळे फोनवर देखील गप्पा चालू होत्या. अचानक रेश्माला कोणाचा तरी फोन आला आणि पोरगी अदृश्य झाली, मला वाटले संदीप ने कॉल केला असेल तर रेश्मा मॅडमच्या खिदमतीला गेली होती. पुढे होणाऱ्या नाटकाची नांदी झाली होती!
Follow Us
Were this world an endless plain, and by sailing eastward we could for ever reach new distances